पॉडकास्ट म्हणजे काय? What is Podcast meaning in Marathi?
पॉडकास्ट कसे करतात आपल्याकडे असणाऱ्या मोबाईल चा वापर करून पॉडकास्ट सुरु करता येते. ज्याप्रकारे ब्लॉग सुरु करण्यासाठी वेबसाईट, व्हिडिओ प्रसारित करण्यासाठी युट्युब चॅनेल महत्वाचे आहे. याउलट पॉडकास्ट साठी विशिष्ट तंत्रज्ञानाची गरज नसते. जसे व्हिडिओ रेकॉर्ड करून युट्युब अथवा फेसबुकवर पोस्ट केला जातो त्याच प्रकारे आवाज रेकॉर्ड करून पॉडकास्ट बनवता येते, त्यानंतर ते विविध माध्यमांवर प्रसारित … Read more