ओटीटी प्लॅटफॉर्म काय असतं? OTT Platform means in Marathi
OTT Platform means in Marathi : ओटीटी प्लॅटफॉर्म काय असतं? ओटीटी म्हणजेच “ओव्हर द टॉप”. आपण घरी असलेल्या टीव्ही वर मालिका, चित्रपट किंवा अन्य कार्यक्रम बघतो त्यासाठी केबल अथवा डिश जोडणे महत्वाचे असते. याउलट OTT साठी अशा कुठल्याच जोडणीची गरज नसते, तर पूर्ण पणे इंटरनेट चा वापर करून हे चालवले जाते. आपल्या मोबाईल अथवा कॉम्पुटर … Read more