इन्फ्लुएन्सर म्हणजे काय? Social Media Influencer meaning in Marathi?
Social Media Influencer meaning in Marathi : Influencer म्हणजे काय? Influence म्हणजे प्रभाव आणि Influencer म्हणजे प्रभावित करणारा व्यक्ती. एखादी वस्तू किंवा सेवा घेण्यासाठी प्रभावित करणे, जाहिरात करणे, समीक्षण करणे इत्यादी काम influencer द्वारे केले जाते. बरेच ब्रँड हे लोकांकडून जाहिरात करून घेण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून अधिक विश्वास निर्माण होईल आणि वस्तू विकल्या जातील. Influencers … Read more