CBI माहिती मराठी. CBI information in Marathi

CBI information in Marathi

CBI माहिती मराठी CBI information in Marathi : सीबीआय म्हणजे काय? केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजेच CBI (Central Beauro of Investigation). ब्रिटिश काळात युद्ध-सामग्री खरेदी मध्ये होणारा भ्रष्टाचार थांबवण्यासाठी Special Police Establishment Act १९४१ ची स्थापना केली गेली. या कायद्याद्वारे युद्ध सामग्री देवाण-घेवाण यातील आर्थिक भ्रष्टाचार रोखण्यास मदत झाली. कालांतराने या कायद्यात बदल करून १९६३ मध्ये … Read more