अॅडसेन्स म्हणजे काय? AdSense meaning in Marathi
AdSense meaning in Marathi? अॅडसेन्स म्हणजे काय? AdSense meaning in Marathi | ब्लॉगिंग क्षेत्रात नवीन असणाऱ्यांना हा प्रश्न नेहमी उद्भवतो. सध्या ब्लॉगिंग आवड म्हणून केली जात नाही तर याला व्यावसायिक स्वरूप प्राप्त होत आहे. म्हणजेच आपण बनवलेल्या ब्लॉग अथवा वेबसाईट मार्फत जाहिरात करणे आणि पैसे कमावणे. सद्यस्थितीत कोणत्याही आर्थिक लाभाशिवाय ब्लॉग लिहिणे हे फार कमी … Read more