राजकीय पक्षांच्या उत्पन्नाचे स्रोत नेमके कोणते ?
राजकीय पक्ष आणि देणग्या : भारतात तब्बल २५९८ इतके नोंदणीकृत पक्ष आहेत. यामध्ये राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांचा समावेश होतो. कुठलाही राजकीय पक्ष हा त्या पक्षाला मिळालेल्या देणग्यांवरती कार्यरत असतो. या देणग्यांशिवाय आर्थिकरित्या मजबूत होण्यासाठी दुसरा कुठलाच पर्याय पक्षांसमोर नाही. तसेच संबंधित देणगीधारकांना त्या रकमेनुसार विशेष कर सवलत दिली जाते. प्रत्येक नोंदणीकृत राजकीय पक्षांना दरवर्षी त्यांना आलेल्या … Read more