व्हीगन म्हणजे काय? What is Vegan Meaning in Marathi?

Vegan meaning in Marathi

Vegan Meaning in Marathi : Vegan Meaning in Marathi | व्हेज आणि नॉनवेज हे तर सर्वाना माहित आहे पण; व्हीगन म्हणजे काय? असा प्रश्न बहुतेकांना पडतो. ज्या प्रकारे शाकाहारी आणि मांसाहारी हे आहाराचे प्रकार आहेत तसेच व्हीगन हा एक आहाराचा प्रकार आहे, जो शाकाहारी मध्ये गणला जातो. व्हीगन बद्दल जाणून घेण्यापूर्वी, शाकाहारी आणि मांसाहारी यातील … Read more

जो बायडन कोण आहेत?

कोण आहेत जो बायडन कोण आहेत

जो बायडन कोण आहेत (उर्फ जोसेफ बायडन)? नाव: जोसेफ रॉबिनेट बायडेन जुनिअर  जन्म: २० नोव्हेंबर १९४२, पेन्सल्वेनिया व्यवसाय: लेखक, राजकीय नेता, वकील जो बायडेन यांचा जन्म पेन्सल्वेनिया मध्ये झाला. त्यांचे उच्चशिक्षण हे डेलवेअर विद्यापीठ येथे झाले तसेच सायराक्यूस विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. १९६६ मध्ये मिलिया हंटर यांच्या सोबत जोसेफ यांचे लग्न झाले. वयाच्या एकोणतिसाव्या वर्षी … Read more

सोशल मीडिया म्हणजे काय? Social media meaning in Marathi.

Social Media meaning in Marathi

Social media meaning in Marathi, सोशल मीडिया म्हणजे काय?  Social Media meaning in Marathi | गुगल च्या मते Social Media म्हणजे “वेबसाइट्स आणि अँप्स ज्या वापरकर्त्यांना सामग्री (content) तयार आणि सामायिक करण्यास किंवा सोशल नेटवर्किंग मध्ये भाग घेण्यास सक्षम करतात”. मराठी भाषेत याला “सामाजिक माध्यम” असा शब्द आहे. प्रत्येकाला आपली मते लिहिण्याचे/मांडण्याचे स्वातंत्र्य या माध्यमांवरती … Read more

SEO म्हणजे काय ? seo meaning in marathi

seo meaning in marathi

SEO म्हणजे काय ? seo meaning in marathi SEO meaning in Marathi | वेबसाईट बनवणे हे अगदी सोपे आहे पण ती गुगल वर रँक/लिस्ट करण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. SEO म्हणजे (Search Engine Optimization) सर्च इंजिन वर आपली वेबसाईट रँक/लिस्ट करण्यासाठी वापरली जाणारी तांत्रिक पद्धत, गूगल वरती एखादी माहिती सर्च केल्यानंतर वेगवेगळ्या साईट्स येतील. त्याच प्रमाणे एखादी … Read more

पहिला विमान प्रवास करताय ? या गोष्टी आहेत महत्वाच्या

पहिला विमान प्रवास करताना

पहिला विमान प्रवास करताना माझा पहिला विमान प्रवास कधीही विसरणार नाही, या प्रवासातील अनुभव हे आश्चर्यकारक होते. जर तुम्ही पहिल्या विमान प्रवासाबद्दल घाबरून असाल किंवा कधीही उड्डाण केले नसेल तर पहिल्यांदा फ्लाइटमध्ये जाणे कदाचित भीतीदायक वाटेल. पण, घरापासून विमानतळ, विमानतळ तपासणी, बोर्डिंग आणि फ्लाइटच्या मार्गावर येणारा अनुभव एकंदरीत सुखकारक आहे. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. खालील … Read more

उत्तम मराठी ब्लॉग कसा लिहितात? How to write blog in Marathi?

blog meaning in marathi

ब्लॉग म्हणजे काय? Blog meaning in Marathi Blog meaning in Marathi, How to write blog in Marathi। डिजिटल माध्यमाचा वापर सुरु केल्यानंतर, नेट वर थोडे सेट झाल्यानंतर साधे सरळ प्रश्न प्रत्येकाला पडतात. त्यापैकी एक प्रश्न म्हणजे ब्लॉग काय असतो? कसा लिहिला जातो? ब्लॉग म्हणजे साध्या सोप्या भाषेत “लेख”. एखाद्या विषयावर सविस्तर आणि मुद्देसूद मांडणी केलेला … Read more

Digital Marketing in Marathi – मार्केटिंग चे आधुनिक पर्याय

मार्केटिंग

एकविसाव्या शतकात सर्वच गोष्टीत फार मोठे बदल होत आहेत, त्यास आधुनिकीकरण हे सर्वात मोठे कारण आहे. अलीकडच्या काळात जाहिरात करण्याच्या पद्धती मध्ये खूप बदल झाले आहेत.पाच-सात वर्षाआधी मार्केटिंग ही पारंपरिक पद्द्धतीने करण्यात यायची. त्यात पोस्टर्स, पॅम्प्लेट्स, वर्तमानपत्रातील जाहिरात ही मुख्य पर्याय होते. पण आधुनिकीकरणामुळे आता सर्व काही एका क्लीकवर उपलब्ध असल्याने, ऑनलाईन मार्केटिंग (Digital Marketing) … Read more

गॅजेट्स जे उपयुक्त ठरतील वर्क फ्रॉम होम साठी

Gadgets for workfrom home

सध्याच्या जागतिक महामारीच्या काळात बहुतेक लोक हे घरून काम (work from home) करत आहेत. काही लोकांना घरून काम करणे म्हणजे अतिशय कंटाळा आणि कामाची इच्छा न होणे. पण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला तर आपले वर्क फ्रॉम होमी अधिक सोयीस्कर होईल. गॅझेट्स जे उपयुक्त ठरतील वर्क फ्रॉम होम साठी. वायरलेस माऊस आणि कीबोर्ड   अगदी घरीच … Read more