ऑनलाईन / डिस्टन्स एजुकेशन साठी प्रवेश घेताना घ्यावयाची काळजी

E learning

A lot Marathi – Distance Education डिस्टन्स एजुकेशन जॉब करत असताना शिक्षण घेणे हे खूप कष्टाचे काम होते. पण अलीकडच्या काळात शिक्षणातही आधुनिकीकरण झाले. त्यामुळे शिक्षण आणि काम दोन्ही एकत्र करता येत आहे. काही कंपन्या कामगारांना प्रोमोशन साठी अट घालतात शिक्षणाची पात्रता पदवीधर/पद्युत्तर अशी ठेवतात. त्यामुळे नोकरदार वर्ग ऑनलाईन लर्निंग कडे वळतो. ऑनलाईन किंवा डिस्टन्स … Read more