ब्लॉगिंग Niche म्हणजे काय? Niche meaning in Marathi.

Niche meaning in Marathi ब्लॉगिंग Niche म्हणजे काय

Niche meaning in Marathi: ब्लॉगिंग Niche म्हणजे काय?  ब्लॉगिंग, अफिलिएट मार्केटिंग, ईकॉमर्स वेबसाईट, युट्युब आणि ऑनलाईन पैसे कमवण्याचे मार्ग ह्या गोष्टींकडे कल वाढत आहे. काही वर्षांपूर्वी घरबसल्या ऑनलाईन पैसे कमवता येतात यावर कोणाचा विश्वास बसत नव्हता. मात्र अलीकडे तंत्रज्ञान युगात झालेली क्रांती आणि इंटरनेटचा वाढता वापर पाहता हे सहज शक्य होत आहे. शेअर ट्रेडिंग सारख्या … Read more

फेसबुक खाते बंद कसे करावे?

फेसबुक खाते बंद कसे करावे_

सर्वात आधी आपल्याला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक वर लॉगिन करावे लागेल. आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन करा. जर आपला पासवर्ड अथवा आयडी विसरला असेल तर आधी रीसेट करून घ्यावा लागेल. त्यासाठी लॉगिन करताना forgot password/username या पर्यायावर क्लीक करा. ई-मेल अथवा फोन निवडा, त्यावर आणलेला कोड टाका. नवीन पासवर्ड टाका आणि सबमिट करा. लॉगिन केल्यानंतर … Read more

पॉडकास्ट म्हणजे काय? What is Podcast meaning in Marathi?

podcast meaning in Marathi पॉडकास्ट म्हणजे काय?

पॉडकास्ट कसे करतात आपल्याकडे असणाऱ्या मोबाईल चा वापर करून पॉडकास्ट सुरु करता येते. ज्याप्रकारे ब्लॉग सुरु करण्यासाठी वेबसाईट, व्हिडिओ प्रसारित करण्यासाठी युट्युब चॅनेल महत्वाचे आहे. याउलट पॉडकास्ट साठी विशिष्ट तंत्रज्ञानाची गरज नसते. जसे व्हिडिओ रेकॉर्ड करून युट्युब अथवा फेसबुकवर पोस्ट केला जातो त्याच प्रकारे आवाज रेकॉर्ड करून पॉडकास्ट बनवता येते, त्यानंतर ते विविध माध्यमांवर प्रसारित … Read more

वेबसाईट होस्टिंग काय असते? Web hosting meaning in Marathi.

web hosting meaning in marathi

वेबसाईट होस्टिंग काय असते? Web hosting meaning in Marathi : जर आपण नवीन वेबसाईट बनवत असाल तर आपल्याला एक वेबसाईट होस्टिंग सेवा विकत घ्यावी लागते. म्हणजेच आपल्याला काही स्पेस विकत घ्यावा लागतो जिथे आपल्या वेबसाईटची सर्व माहिती संपादित केली जाते. ज्या प्रकारे घर बांधण्यासाठी आधी एक जागा विकत घ्यावी लागते आणि नंतर घर बांधले जाते. … Read more

ओटीटी प्लॅटफॉर्म काय असतं? OTT Platform means in Marathi

ott platform means in marathi ओटीटी प्लॅटफॉर्म काय असत?

OTT Platform means in Marathi : ओटीटी प्लॅटफॉर्म काय असतं? ओटीटी म्हणजेच “ओव्हर द टॉप”. आपण घरी असलेल्या टीव्ही वर मालिका, चित्रपट किंवा अन्य कार्यक्रम बघतो त्यासाठी केबल अथवा डिश जोडणे महत्वाचे असते. याउलट OTT साठी अशा कुठल्याच जोडणीची गरज नसते, तर पूर्ण पणे इंटरनेट चा वापर करून हे चालवले जाते. आपल्या मोबाईल अथवा कॉम्पुटर … Read more

पिंटरेस्ट काय आहे ? पिंटरेस्ट चा वापर कसा करतात? How to Use Pinterest in Marathi?

how to use Pinterest in Marathi

Pinterest म्हणजे काय? आजकाल सर्वांकडे स्मार्टफोन आहे आणि माहिती साठी त्याचा पुरेपूर वापर केला जात आहे. सोशल मीडिया, बातम्या, विडिओ या गोष्टी सर्वाधिक पहिल्या जातात. सोशल मीडिया पैकी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर हे सर्वश्रुत आहेत. त्यात अजून एका माध्यमाचा वापर वाढत आहे, ते म्हणजे Pinterest. ज्याप्रकारे आपण गुगल सर्च इंजिन चा माहिती साठी वापर करतो त्याच … Read more

इन्फ्लुएन्सर म्हणजे काय? Social Media Influencer meaning in Marathi?

Influencer meaning in marathi Social media influencer meaning in marathi

Social Media Influencer meaning in Marathi : Influencer म्हणजे काय? Influence म्हणजे प्रभाव आणि Influencer म्हणजे प्रभावित करणारा व्यक्ती. एखादी वस्तू किंवा सेवा घेण्यासाठी प्रभावित करणे, जाहिरात करणे, समीक्षण करणे इत्यादी काम influencer द्वारे केले जाते. बरेच ब्रँड हे लोकांकडून जाहिरात करून घेण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून अधिक विश्वास निर्माण होईल आणि वस्तू विकल्या जातील. Influencers … Read more

अ‍ॅडसेन्स म्हणजे काय? AdSense meaning in Marathi

AdSense meaning in Marathi

AdSense meaning in Marathi? अ‍ॅडसेन्स म्हणजे काय? AdSense meaning in Marathi | ब्लॉगिंग क्षेत्रात नवीन असणाऱ्यांना हा प्रश्न नेहमी उद्भवतो. सध्या ब्लॉगिंग आवड म्हणून केली जात नाही तर याला व्यावसायिक स्वरूप प्राप्त होत आहे. म्हणजेच आपण बनवलेल्या ब्लॉग अथवा वेबसाईट मार्फत जाहिरात करणे आणि पैसे कमावणे. सद्यस्थितीत कोणत्याही आर्थिक लाभाशिवाय ब्लॉग लिहिणे हे फार कमी … Read more

घरबसल्या ऑनलाईन पैसे कमावण्याचे मार्ग

ऑनलाईन पैसे कमावण्याचे मार्ग

ऑनलाईन पैसे कमावण्याचे मार्ग :  ऑनलाईन पैसे कमावण्याचे मार्ग । व्यवसाय आणि नोकरीचे स्वरूप बदलत चालले आहे. त्यातच तंत्रज्ञान विकासामुळे कामासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाची गरज कमी झाली आहे. व्यवसायामध्ये देखील ऑनलाईन पद्धतीचा वापर केला जात आहे. इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन कामाच्या संधी वाढत आहेत आणि त्यातून पैसे देखील चांगले मिळत आहेत. अर्धवेळ अथवा पूर्णवेळ काम करून आपल्या … Read more

आपल्या वेबसाईट ची ट्रॅफिक वाढवण्यासाठी ५ सोपे मार्ग

वेबसाईट ट्रॅफिक

वेबसाईट ट्रॅफिक आपल्या संकेतस्थळावर जास्तीत जास्त लोकांनी भेटी द्याव्या या साठी प्रत्येकजण खूप कष्ट घेत असतो. सुरुवातीच्या काळात आपल्या वेबसाईट वर जास्त ट्रॅफिक येत नाही, पण जर आपण सतत प्रयत्न केले तर ट्रॅफिक वाढत जाईल. वेबसाईट वर ट्रॅफिक आणण्यासाठी असंख्य मार्ग उपलब्ध आहेत, या पैकी एसइओ, सोशल मीडिया, जाहिरात हे सर्वांना माहित आहेत. या व्यतिरिक्त … Read more